सातबारा Watch

← सोनारगव्हाण

Ferfar #2030 · सोनारगव्हाण

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
सविता सुखदेव जोशी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे सोनार गव्हाण येथील खातेदार श्री. बाबुराव लक्ष्मण नेमाडे रा.मुन्देफळ यांनी त्यांचे मौजे सोनार गव्हाण येथील गट क्रमांक 235 मध्ये 1 बोअरवेल घेतला असून त्यांनी दिलेल्या शपथ पत्रानुसार व त्यांचे भाऊ सुखदेव लक्ष्मण नेमाडे व देवानंद लक्ष्मण नेमाडे यांचे सहमतीने त्यांचे नावे बोअरवेलच्या पूर्ण हिस्याची नोंद घेण्यात आली.