सातबारा Watch

← जानेफळ भाग 1

Ferfar #1445 · जानेफळ भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
नीलेश शरद जाधव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार अर्चना शंकर मिटकरी यांनी मौजा जानेफळ भाग 01 शेत शिवारातील गट न 51 मधील क्षेत्र 1.66 हे.आर या शेतजमिनीच्या 7/12 सदरी बोअरवेल ची नोंद करणे बाबत अर्ज सादर केला.अर्जदार यांनी फेरफार अर्जासोबत सादर केलेले प्रतिज्ञालेख नुसार अर्चना शंकर मिटकरी यांचा एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली.