सातबारा Watch

← जानेफळ भाग 2

Ferfar #3654 · जानेफळ भाग 2

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
निलेश उत्‍तमराव इंगळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एस.आर.व्ही /43/जानेफळ /16/2025-26 आदेश दिनांक : 24/07/2026 वरील आदेशानुसार मौजा जानेफळ भाग 2 शेतशिवारातील गट न 288 मधील क्षेत्र 2.70 हे.आर हे यश गोविंद गट्टाणी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये ममता गोविंद गट्टाणी याना गट न 288 मधील संपूर्ण हिस्सा विभाजन करून दिला आहे.करीता आदेशानुसार नोंद घेण्यात आली .