सातबारा Watch

← मारोतीपेठ

Ferfar #1754 · मारोतीपेठ

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
हेमंत रामराव बोरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 खातेदार जालिंदर वामन कंकाळ यांनी आपल्या गट न 46 क्षेत्र 0.57 मध्ये स्वखर्चाने एक बोअरवेल खोदला असून त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून फेरफार घेण्यात आला