सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #1113 · माळेगाव

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
हेमंत रामराव बोरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खातेदार :- दिपक रामकृष्ण मुळे यांनी अर्ज दिला की,आपले मालकीची मौजे माळेगाव शिवारात गट नं 174 मध्ये 1.63 हे आर जमीन असून सदर 7/12 मध्ये समान नावाची दोन वेगवेगळी खाते झाल्यामुळे खाते दुरुस्ती करिता सदर फेरफार घेण्यात आला आहे .