सातबारा Watch

← सावत्रा

Ferfar #1742 · सावत्रा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
296
Talathi
सविता सुखदेव जोशी
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे सावत्रा येथील खातेदार श्री. योगेश किसन निकस रा.सावत्रा यांनी त्यांचे मौजे सावत्रा येथील गट क्रमांक 296 मध्ये 1 बोअरवेल घेतला असून त्यांनी दिलेल्या शपथ पत्रानुसार त्यांचे नावे बोअरवेलच्या पूर्ण हिस्याची नोंद घेण्यात आली.