Ferfar #1744 · सावत्रा
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- सविता सुखदेव जोशी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौजे सावत्रा येथील खातेदार श्री.किसन हरिभाऊ निकस रा. सावत्रा यांनी त्यांचे मौजे सावत्रा येथील गट क्रमांक 151 मध्ये १ विहीर खोदली असून त्यांनी दिलेल्या शपथ पत्रानुसार त्यांचे नावे विहिरीच्या पूर्ण हिस्याची नोंद घेण्यात आली.