सातबारा Watch

← मोहना खु.

Ferfar #888 · मोहना खु.

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
संजय उत्तमराव शेळके
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : नायगाव दत्तापूर ग्रामसेवा सह संस्था मर्या. म र न 891 लिहून घेणार : मोतीराम रामकिसन चिपडे यांनी सर्व्हे क्रमांक : 25 तपशिल : मोतीराम रामकिसन चिपडे यांनी नायगाव दत्तापूर ग्रामसेवा सह संस्थेचे कर्ज २०००० - 122 सर्व्हे क्रमांक : 25 तपशिल : मोतीराम रामकिसन चिपडे यांनी नायगाव दत्तापूर ग्रामसेवा सह संस्थेचे २०००० रुपये कर्ज घेतले - 123 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नायगाव दत्तापूर ग्रामसेवा सह संस्था मर्या. म र न 891 यांचेकडील दि.25/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.