Ferfar #828 · मांडवा स.डोंगर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- प्रमोद हरिभाऊ दांदडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अजाबराव भिमराव देशमुख यांनी अर्ज दिला की,आपले मालकीची मौजे मांडवा स डोंगर शिवारात गट नं 80 मध्ये 2.44 हे आर जमीन असून सदर जमिनीमध्ये एक विहीर खोदलेली आहे करिता त्यांचे अर्जावरून विहिरीची नोंद घेण्यात आली आहे