Ferfar #832 · मांडवा स.डोंगर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- प्रमोद हरिभाऊ दांदडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
रमेश मांगीलाल पवार यांनी शपथपत्र लिहून दिले की,आपले मालकीची मौजे मांडवा स डोंगर शिवारात गट नं 46 मध्ये 0.69 हे आर जमीन असून सदर जमिनीमध्ये एक नवीन बोअरवेल घेतलेला आहे .करिता त्यांचे शपथपत्रावरून बोअरवेल ची नोंद घेण्यात आली आहे .