सातबारा Watch

← मांडवा स.डोंगर

Ferfar #834 · मांडवा स.डोंगर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
प्रमोद हरिभाऊ दांदडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : मोहना ग्रामसेवा सहकारी संस्था लिहून घेणार : हरलाल रत्नू राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 154 तपशिल : दिनांक 16/05/2020 रोजी मोहना ग्रामसेवा सहकारी संस्था चा भागाबाई हरलाल राठोड यांच्या नावे र.रु. 55000/- कर्ज. - 726 दिनांक 16/05/2020 रोजी मोहना ग्रामसेवा सहकारी संस्था चा भागाबाई हरलाल राठोड यांच्या नावे र.रु. 50000/- कर्ज. - 728 हरलाल रत्नू राठोड यांचे नावे विशेष विक्री व वसुली अधिकारी दि.बुलडाणा जिल्हा केंन्द्रीय स बँक जानेफळ यांचा 56104 रुपये चा जप्ती बोजा व्याजासह - 768 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.