Ferfar #3554 · देऊळगाव साकरशा
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 520
- Talathi
- बालाजी मनोहरराव माने
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड बुलढाणा शाखा बुलढाणा ता. जि. बुलढाणा
गहाणखत लिहुन देणार : गणेश नारायण गायकवाड ,शेखर नारायण गायकवाड रा. देऊळगाव साकरशा यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6714-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2010000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 520 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश नारायण गायकवाड ,शेखर नारायण गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2010000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.