सातबारा Watch

← देऊळगाव साकरशा

Ferfar #3559 · देऊळगाव साकरशा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
484
Talathi
बालाजी मनोहरराव माने
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को.ऑप क्रे.सो. दे.साकर्शा लिहून घेणार : कौशल्या ज. दयाराम जाधव यांनी बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रे.सो.शा.दे.साकर्शा हिस ५००००० रु.गहान.फे.नं.२२६३. - 55 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बुलडाणा अर्बन को.आप. क्रेडिट सोसायटी बुलडाणा शाखा देऊळगाव साकरशा यांचे पत्र क्रमांक जावक क्रमांक/71/2026/27 दिनांक 14/10/2026 नुसार इतर अधिकारामध्ये असलेला बोजा कमी करण्यासाठी फेरफार घेण्यात आला.