Ferfar #1653 · घाटनांद्रा
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/1
- Talathi
- निलेश आत्माराम डहाके
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
व्यवहार :- अपाक शेरा कमी करणे
खातेदार :- सुरज महादेव सातपुते
यांचे मौजे घाटनांद्रा शिवारातील गट क्र.81/1 क्षेत्र 0.81 हे.आर जमिनीला अपाक शेरा वडील महादेव माणीकराव सातपुते असून आज रोजी त्यांचे शाळेच्या दाखला दिनांक 30/06/2007 नुसार ते सज्ञान झाले असे , दफ्तरी दाखल नुसार अपाक शेरा नोंद कमी केला .