सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #1469 · वडाळी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
प्रमोद हरिभाऊ दांदडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार :-रामेश्वर डिगांबर धोत्रे,लक्ष्मी डिगांबर धोत्रे,शंकर डिगांबर धोत्रे,नलिनी सुनील भुंबरे सर्व रा मांडवा फॉ यांनी आपले वारसा हक्काने मिळालेली सामाईक मालकीची व ताब्यातील मौजे वडाळी शिवारातील गट नं 118 मधील 3.00 हे आर जमीन खालीलप्रमाणे वाटणी करून दिल्याप्रमाणे . 1) मिरा शंकर धोत्रे यांचे वाटणीस आलेली गट नं 118 मधील 0.81 हे आर जमीन 2)अश्विनी रामेश्वर धोत्रे वाटणीस आलेली गट नं 118 मधील 2.19 हे आर जमीन तसेच नलिनी सुनील भुंबरे यांनी वरील जमिनीवरील यापूर्वीच आपला हक्क व ताबा विनामोबदला सोडून दिला आहे