Ferfar #1471 · वडाळी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- प्रमोद हरिभाऊ दांदडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : दि.बुलडाणा जिल्हा बुलडाणा केंद्रीय बँक बुलडाणा शाखा दे.साकर्शा
लिहून घेणार : लक्ष्मण जयराम डाखोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : रामेश्वर लक्ष्मण डाखोरे ,संजय लक्ष्मण डाखोरे,मारोती दगडू डाखोरे ,लक्ष्मण जयराम डाखोरे यांनी आपल्या मालकीची जमीन गट नं.१४५,२४,१६५,२२,१६०,सालीम हिस्सा दि.बुलडाणा जिल्हा बुलडाणा केंद्रीय बँक बुलडाणा शाखा दे.साकर्शा यास ट्रॅक्टर व शेती अवजारे खरेदी कर्ज ३७४००० रुपयास तारण गहाण दिली .दि.२५/३/२००१ - 22
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.