सातबारा Watch

← उटी

Ferfar #2282 · उटी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
हेमंत रामराव बोरे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : अंबिका महिला अर्बन का -ऑप क्रे सो जानेफळ लिहून घेणार : शेख रज्जाक शेख अब्दुल यांनी सर्व्हे क्रमांक : 87 तपशिल : प्रमाणे शेख रज्जाक शेख अब्दुल यानी अंबिका महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा जानेफळ ता. मेहकर जि. बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1762 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.