सातबारा Watch

← उटी

Ferfar #2284 · उटी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
हेमंत रामराव बोरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था जानेफळ लिहून घेणार : शे.राजू शे.रज्जाक यांनी सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : शेख राजू शेख रज्जाक यांनी अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था जानेफळ यास २००००० [दोन लाख रुपयास ]गहाण. - 1286 शे. राजू शे. रज्जाक यांनी अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा जानेफळ तालुका मेहकर कडून वाढीव गहाणखत कर्ज रुपये 300000 /- तीन लाख रुपये फक्त कर्ज घेतले. - 1700 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.