Ferfar #2285 · उटी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226/1
- Talathi
- हेमंत रामराव बोरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था जानेफळ
लिहून घेणार : फैमिदाबी शेख जलील शेख
यांनी सर्व्हे क्रमांक : 226/1 तपशिल : शेख जलील शेख इब्राहिम यांनी आपल्या ग.न.२२६/१ क्षेत्र१.१.२१ या गटावर त्यांनी अष्टविनायक ग्रा.बी.शेती सह .पत संस्था म.जानेफळ यास ४०००० /रुपयास गहाण दिली . - 1248
प्रमाणे शे. जलिल शे. इब्राहीम यानी अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा जानेफळ ता मेहकर जि बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1706
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.