सातबारा Watch

← उटी

Ferfar #2293 · उटी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
हेमंत रामराव बोरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : अंबिका महिला अर्बन को -ऑप क्रे सो जानेफळ लिहून घेणार : दत्तू हिरू चांदणे यांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : प्रमाणे दत्तू हिरू चांदणे यानी अंबिका महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा जानेफळ ता. मेहकर जि. बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1925 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.