Ferfar #1377 · वरवंड
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- निलेश आत्माराम डहाके
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
व्यवहार :- एक बोअरवेल नोंद
खातेदार :- कमलाबाई शालिग्राम ढोरे
यांनी मौजे वरवंड शिवारातील गट नं 122 क्षेत्र 0.83 हे.आर सामायिक क्षेत्र असलेल्या जमिनीत एक बोअरवेल खोदला असून त्यावर माझा पूर्ण (100 पैसे)मालकी हिस्सा आहे , असे दफ्तरी दाखल शपथपत्र क्रमांक 7073 दिनांक 27/10/2026 नुसार नोंद दाखल .