सातबारा Watch

← बोथा

Ferfar #650 · बोथा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
अजय अशोक शेवाळे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : तुळजाई महिला अर्बन को ऑफ क्रे.सो लिहून घेणार : तुळशीराम बळीराम नागोलकर यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : प्रमाणे तुळशीराम बळीराम नागोलकर यानी तुळजाई महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा वरवंड ता मेहकर जि बुलडाणा - यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 508 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दुय्यम निबंधक मेहकर यांचे कडील गहाणखतावरील बोजा काढण्याबाबतचा लेख दस्त क्र6850 दिनांक 19/102026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.