Ferfar #647 · मेळजानोरी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- बालाजी मनोहरराव माने
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
नोंदीचा प्रकार :बोअरवेलची नोंद : खातेदार रंजना मुरलीधर काळे यांनी आपल्या नावे असलेल्या मौजे मेळजानोरी येथील गट नंबर 22 हिस्सा 2.80 २२ मध्ये स्वखर्चाने एक बोअरवेल खोदला.अर्जदार रंजना काळे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रावरून इतर अधिकारामध्ये विहिरीची नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.