सातबारा Watch

← बारडा

Ferfar #630 · बारडा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
बालाजी मनोहरराव माने
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नोंदीचा प्रकार :-विहीर खातेदार रामकिसन नारायण गोरडे यानी आपल्या नावे असलेल्या मौजे बारडा येथील गट नं 26 हिस्सा 80 आर.मध्ये 1 विहीर खोदली सदर विहिरीमध्ये रामकिसन नारायण गोरडे व इतर 6 यांचा सामाईक हिस्सा असल्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र क्र2650039821268200953323 दि.27/10/2026 नुसार इतर अधिकारामध्ये विहिरीची नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.