सातबारा Watch

← लोणी काळे

Ferfar #1638 · लोणी काळे

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोअरवेलची नोंद खातेदार रेखा गजानन ढोरे यांनी आपल्या नावे असलेल्या मौजे लोणीकाळे येथील गट नंबर 103 हिस्सा 1.26 हे.आर. मध्ये स्वखर्चाने एक बोअरवेल खोदला. अर्जदार रेखा गजानन ढोरे यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरून इतर अधिकारामध्ये बोअरवेलची नोंद घेण्यासठी फेरफार घेण्यात आला.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
बालाजी मनोहरराव माने
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेलची नोंद खातेदार रेखा गजानन ढोरे यांनी आपल्या नावे असलेल्या मौजे लोणीकाळे येथील गट नंबर 103 हिस्सा 1.26 हे.आर. मध्ये स्वखर्चाने एक बोअरवेल खोदला. अर्जदार रेखा गजानन ढोरे यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरून इतर अधिकारामध्ये बोअरवेलची नोंद घेण्यासठी फेरफार घेण्यात आला.