सातबारा Watch

← भोसा

Ferfar #1635 · भोसा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
महादु संपत सदार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : ग्रा.से सहसंस्था भोसा लिहून घेणार : गजानन नारायण जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : नारायण हरी जाधव यांनी आपली जमीन ग्रा.सें.सो.भोसा हिस ५०००० रु गहाण दिली. - 222 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.