Ferfar #618 · टेंभूरखेड
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- राजू देविदास धाडवे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह. बँक म. बुलडाणा शाखा डोणगाव व घाटबोरी ग्रामसेवा सह. संस्था र.न. १११७
लिहून घेणार : महादु सखाराम खुळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 105 तपशिल : महादू खुळे यांनी आपला हिस्सा घाटबोरी ग्रा.सेवा.सह.पतसंस्था हिस 10,000रुस ता.ग. दिला - 155
विशेष वसुली अधिकारी डोणगाव यांचे पत्र क्रमांक 1389 दिनांक 03/11/2023 नुसार महादू शंकर खुळे यांच्या टेंभूरखेड येथील गट क्रमांक 105वर घाटबोरी ग्राम सेवा सोसायटी चा ५७६६०/-रु जप्ती बोजा चढविण्यात येत आहे - 543
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.