सातबारा Watch

← वरूड

Ferfar #2001 · वरूड

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
गणेश शंकर ढोले
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र घाटबोरी लिहून घेणार : धनंजय पुरुषोत्तम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : पुरुषोत्तम शिंदे यांनी महा बँक घतबोरी हिस 5000 गहाण दिली - 726 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र AX19/GHT/नो Dues/2026-27 दिनांक 21/10/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.