Ferfar #2115 · विश्वी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- संदीप अर्जुनराव पवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्या. बुलडाणा र.नं. 24958 शाखा डोणगांव
गहाणखत लिहुन देणार : भगवान रामराव अंभोरे रा. विश्वी यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 7024-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान रामराव अंभोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.