सातबारा Watch

← लोणी गवळी भाग 1

Ferfar #2764 · लोणी गवळी भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
विशाल विठ्ठल काळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे लोणी गवळी भाग 1 मधील गट क्र 280 मध्ये असलेली ज्ञानबा चंद्रभान वाघमारे यांची एक विहीर त्यांच्या वारसांनी सहाय्यक दुय्यम निबंधक यांचे दस्त क्र 3080/2026 नुसार अनीता संतोष त्र्यंबके व पुंजाबाई ज्ञानबा वाघमारे यांनी हक्कसोड लेख करून सोपान ज्ञानबा वाघमारे यांच्या नावे केली.