सातबारा Watch

← लोणी गवळी भाग 2

Ferfar #1747 · लोणी गवळी भाग 2

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
723
Talathi
शिला लक्ष्मण आवसरमोल
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 खातेदार:मधुकर शिवाजी खंडारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म.रा.कृषी ग्रामीण बँक लि.मुंबई जि.शाखा बुलढाणा उप शाखा मेहकर यांचेकडून दिनांक 16/09/1993 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 16200.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ८०९/२०२६ दिनांक 1993/09/16 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.