Ferfar #1750 · लोणी गवळी भाग 2
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 794
- Talathi
- शिला लक्ष्मण आवसरमोल
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे लोणी गवळी शिवारातील सामाईक खातेदार दत्तात्रय मारोती जागृत यांच्या मालकीचा गट नं ७९४ क्षेत्र १.१२ हे आर आकार ३.११ रु पै मध्ये २ विहीर असून त्यावर दत्तात्रय मारोती जागृत यांचा ५० पैसे हिस्सा व गोपाळा मारोती जागृत यांचा ५० पैसे हिस्सा आहे