सातबारा Watch

← लोणी गवळी भाग 2

Ferfar #1753 · लोणी गवळी भाग 2

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
635
Talathi
शिला लक्ष्मण आवसरमोल
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहकर लिहून घेणार : हरिभाऊ गंगाराम दाभाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 635 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहकर यांचे कडील जप्ती आदेश क्र.१०४२ दि. ३०/०५/२०२३ नुसार हरिभाऊ गंगाराम दाभाडे यांचे कडे लोणी गवळी सेवा सहकारी संस्था म.र.नं.६४१ यांचा रक्कम रु.४६३५० /- चा थकीत कर्ज बोजा दाखल - 1558 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.