सातबारा Watch

← बेलगांव

Ferfar #2807 · बेलगांव

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
702
Talathi
राजू देविदास धाडवे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : दि. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह बँक व बेलगाव ग्रामसेवा सह. संस्था म.र.न. 546 लिहून घेणार : शिंधुताई ज आत्माराम वानखेडे यांनी सर्व्हे क्रमांक : 702 तपशिल : दिनांक 20/05/2020 रोजी बेलगावग्रामसेवासहकारी चा शिंधुताई ज आत्माराम वानखेडे यांच्या नावे र.रु. 100000/- कर्ज. - 2524 दिनांक 20/04/2020 रोजी दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा डोणगाव चा शिंधुताई ज आत्माराम वानखेडे   यांच्या नावे र.रु. 88000/- कर्ज. - 2544 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.