Ferfar #2810 · बेलगांव
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 471
- Talathi
- राजू देविदास धाडवे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
मौजे बेलगाव शिवारातील खातेदार विश्वासराव राजाराम नवघरे यांनी त्यांच्या मालकीची व प्रत्यक्ष ताब्यातील मौजे बेलगाव येथील शेतजमीन गट नंबर ४७१ क्षेत्र 1.78 हे/आर शिवारात एक विहीर घेतली असून त्यावर त्यांचा १०० पैसे हिस्सा आहे.