सातबारा Watch

← आंधृड

Ferfar #1926 · आंधृड

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
सुरेखा दयानंद वाठोरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा , मेहेकर लिहून देणार : रंजना अतुलराव देशमुख रा. आंधृड यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज अनुसूची कलम ५ पोट कलम (१) खालील प्रतिज्ञापण , मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.