Ferfar #1930 · आंधृड
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- सुरेखा दयानंद वाठोरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा जानेफळ ता. मेहकर जि. बुलढाणा
गहाणखत लिहुन देणार : विकास दत्ताराव देशमुख रा. आंधृड यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6838-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास दत्ताराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.