सातबारा Watch

← डोणगांव भाग 1

Ferfar #8245 · डोणगांव भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
132/1ड/प्लॉटनं18
Talathi
अमोल हिरालाल राठोड
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा डोणगांव ता. मेहकर जि. बुलढाणा तर्फे पवन प्रकाश माठे गहाणखत लिहुन देणार : गजानन रामराव पळसकर रा. डोणगांव भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6746-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/1ड/प्लॉटनं18 क्षेत्र 1.0408 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन रामराव पळसकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.