सातबारा Watch

← डोणगांव भाग 1

Ferfar #8253 · डोणगांव भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
75/2
Talathi
अमोल हिरालाल राठोड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा डोणगाव लिहून घेणार : बळीराम यादव पांडव यांनी सर्व्हे क्रमांक : 75/2 तपशिल : बळीराम यादव पांडव यांची ग.नं.७५/२ हिस्सा १.१७ हे.आर. जमीन विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहकर जि.बुलडाणा यांचे नमुना क्र.१८ स्थावर मालमत्तेसंबधी जप्ती आदेश (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ नियम १०७(१०))नुसार वसुली अधिकारी एस.डी.गवळी यांचे पत्र क्र १४३९ दि.३०/११/२०२३ नुसार थकबाकी ५०१०० रु.असल्याबाबत वसूल करण्याबाबत व त्याची अंमलबजावणीसाठी जप्ती बोझा चढविण्यात आला आहे. - 7507 दिनांक 30/05/2020 रोजी दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा डोणगाव चा बळीराम यादव पांडव यांच्या नावे र.रु. 50100/- कर्ज. - 7571 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.