सातबारा Watch

← डोणगांव भाग 1

Ferfar #8262 · डोणगांव भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
128/1/16
Talathi
अमोल हिरालाल राठोड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : आय.डी.एफ.सी.फस्ट बँक लि.शाखा मेहकर लिहून घेणार : जमीर अहेमद अब्दुल खालीक शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 128/1/16 तपशिल : प्रमाणे जमीर अहेमद अब्दुल खालीक शेख यानी आय.डी.एफ.सी.फस्ट बँक लि.शाखा मेहकर यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6597 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निबंधक मेहकर यांचे रिलीज डीड दस्त क्रमांक 6849 दस्त दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.