सातबारा Watch

← डोणगांव भाग 2

Ferfar #8417 · डोणगांव भाग 2

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अमोल हिरालाल राठोड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : खरेदी लिहुन देणार:- समीर सतीश सावजी ,सुनिता संतोष सावजी - - -रा. डोणगांव (खाता क्रमांक1344) यांचे गट/सर्व्हे क्रमांक222/.1ब/प्लॉट नं.59, बिगरशेती क्षेत्र 1.6500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.65 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विशाल बळवंत उमाळकर , (खाता क्रमांक :-3301)गट/सर्व्हे क्रमांक 222/.1ब/प्लॉट नं.59 बिगरशेती क्षेत्र 1.65 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मेहेकर जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1555 दिनांक 16/08/1996 प्रमाणे रक्कम रुपये 14200 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 222/.1ब/प्लॉट नं.59