Ferfar #8418 · डोणगांव भाग 2
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/1
- Talathi
- अमोल हिरालाल राठोड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंदीचा प्रकार :बोअरवेल
खातेदार श्रीकांत भगवान अंभोरे यांनी आपल्या मौजे डोणगांव भाग 2 येथील गट नं 189/1 मध्ये 1 बोअरवेल घेतला.सदर बोअरवेल मध्ये श्रीकांत भगवान अंभोरे यांनी यांचा पूर्ण हिस्सा असल्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र क्र.2450039821268200952341 दि.26/10/2026 दिले.यावरून सदर नोंद घेण्यात आली