सातबारा Watch

← डोणगांव भाग 4

Ferfar #2511 · डोणगांव भाग 4

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
423/1/क
Talathi
सीमा वसंतराव चव्हाण
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : दि.चिखली अर्बन को ऑप बँक लि.शाखा डोणगाव लिहून घेणार : विजय विठोबा काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 423/1/क तपशिल : विजय विठोबा काळे यांनी दि.चिखली अर्बन को ऑप बँक लि.शाखा डोणगाव हिस १०००००/-रु गहाण - 2250 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.