Ferfar #2115 · आरेगाव
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- भूषण विलास खिल्लारे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक :- राप्रक्र;एस.आर.व्हि- 43/आरेगाव /03 /2026-2027
आदेश दिनांक :- 28/09/2026
वि.नायब तहसिलदार मेहकर यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नियम 1967 नुसार खालीलप्रमाणे 1)तेजराव किसन मेटांगळे 2)राजाराम किसन मेटांगळे 3) भुजंगा किसन मेटांगळे यांनी त्याच्या मुलांना पुढीलप्रमाणे आपसात वाटणीपत्र करून दिले. 1) आपसात वाटणीपत्र करून देणार:- श्री तेजराव किसन मेटांगळे रा मादणी ता.मेहकर जि.बुलडाणा यांनी मौजे:-आरेगाव येथील गट नंबर 61 मधिल हिस्सा 0.82 हे.आर जमीन कलम 85 नुसार वाटणी पत्राने त्याचा मुलगा दिपक तेजराव मेटांगळे यांच्या वाटणीस आलेली जमीन गट नंबर 61 क्षेत्र 0.82 हे.आर जमीनीपैकी क्षेत्र 0.82 हे.आर जमीन वरील आदेशाने वाटून दिली. 2)आपसात वाटणीपत्र करून देणार:- श्री राजाराम किसन मेटांगळे रा मादणी ता.मेहकर जि.बुलडाणा यांनी मौजे:-आरेगाव येथील गट नंबर 61 मधिल हिस्सा 0.80 हे.आर जमीन कलम 85 नुसार वाटणी पत्राने त्याचा मुलगा विनायक राजाराम मेटांगळे यांच्या वाटणीस आलेली जमीन गट नंबर 61 क्षेत्र 0.80 हे.आर जमीनीपैकी क्षेत्र 0.80. हे.आर जमीन वरील आदेशाने वाटून दिली. 3) आपसात वाटणीपत्र करून देणार:- श्री भुजंगा किसन मेटांगळे रा मादणी ता.मेहकर जि.बुलडाणा यांनी मौजे:-आरेगाव येथील गट नंबर 61 मधिल हिस्सा 0.80 हे.आर जमीन कलम 85 नुसार वाटणी पत्राने त्याचा मुलगा रविंद्र भुजंगा मेटांगळे यांच्या वाटणीस आलेली जमीन गट नंबर 61 क्षेत्र 0.80 हे.आर जमीनीपैकी क्षेत्र 0.80. हे.आर जमीन वरील आदेशाने वाटून दिली.तसे कागदपत्र दफ्तरी दाखल आहे.