सातबारा Watch

← जवळा

Ferfar #1337 · जवळा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
भूषण विलास खिल्लारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026लिहून देणार : महाराष्ट्र अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी मेहकर लिहून घेणार : साहेबराव जीजेबा खरात यांनी सर्व्हे क्रमांक : 125 तपशिल : दिनांक 28/02/2023 रोजी महाराष्ट्र अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी मेहकर चा रामेश्वर गुलाबराव बोरे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1083 साहेबराव जीजेबा यांनी महाराष्ट्र अर्बन डोणगाव हिस ३२०००/- - 1111 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.