सातबारा Watch

← हिवरा साबळे

Ferfar #1672 · हिवरा साबळे

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
123, 77, 94
Talathi
गणेश बळीराम बाजड
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था हिवरासाबळे लिहुन घेणार : तेजराव आश्रू ढोरे यांनी सर्व्हे क्रमांक 77 वर फेरफार क्रमांक 2222 ने घेतलेला बोजा आश्रू ढोरे यांनी दी बुलडाणा जि कें स शाखा अंजणी १००००० रु गाहाण सर्व्हे क्रमांक 94 वर फेरफार क्रमांक 176 ने घेतलेला बोजा आश्रू ढोरे दी बुलडाणा जि कें स बँक शाखा अंजणी यास ७५००० रु गाहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.