Ferfar #1625 · अकोला ठाकरे
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
खातेदार सुमिद्रा विक्रम ठाकरे हया दिनांक 14.06.2016 रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारसाचे नाव अगोदरच सातबाराला लागले असत्याने एकत्रातील नाव कमी करण्यात येत आहे.