Ferfar #1627 · अकोला ठाकरे
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- गणेश बळीराम बाजड
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली शाखा मेहकर ता. मेहकर जि बुलढाणा
गहाणखत लिहुन देणार : यशोदा विनायक ठाकरे रा. अकोला ठाकरे यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6844-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशोदा विनायक ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.