सातबारा Watch

← रत्नापूर

Ferfar #1280 · रत्नापूर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
गणेश बळीराम बाजड
First seen
5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 खातेदार सुरेखा डिगांबर वऱ्हाडे यांनी गट नं 144 मधील 1.78 हे/आर जमीन विहीरीमधील 25 पैसे हिस्सासह चेतन दत्तात्रय वऱ्हाडे यांचेकडून दस्त क्रं 3124 दि.07.05.2025 रोजी खरेदीने घेतली सदर खरेदीची नोंद सातबारा वर झालेली असून विहीरीची नोंद बाकी आहे सबब सदर नोंद दाखल करण्यात येत आहे.