सातबारा Watch

← रत्नापूर

Ferfar #1281 · रत्नापूर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
18, 20
Talathi
गणेश बळीराम बाजड
First seen
5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था रत्नापूर लिहुन घेणार : तुकाराम किसन साळंसुदर यांनी सर्व्हे क्रमांक 20 वर फेरफार क्रमांक 2222 ने घेतलेला बोजा किसन नारायण यांनी दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा अंजनी बु हिस २००००+४००००रु गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.